"राम गणेश गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
 
== जीवन ==
गडकर्‍यांचागडकऱ्यांचा जन्म [[मे २६]], [[इ.स. १८८५]] रोजी तत्कालीन [[मुंबई प्रांत|मुंबई प्रांतातील]] [[नवसारी]] येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांचे वडील निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकर्‍यांचेगडकऱ्यांचे कुटुंब [[पुणे|पुण्यात]] स्थायिक झाले. गडकर्‍यांचेगडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण [[फर्ग्युसन महाविद्यालयातमहाविद्यालय]]ात झाले.
 
महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी '[[किर्लोस्कर नाटक मंडळी]]'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या ''रंगभूमी'' नावाच्या मासिकातून, तसेच [[शिवराम महादेव परांजपे]] यांच्या [[काळ (वृत्तपत्र)|काळ]] वृत्तपत्रातून व [[हरीभाऊ आपटे|हरीभाऊ आपट्यांच्या]] 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कवित,कविताा व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.
 
==नाटके==
५५,७२९

संपादने