"कोइंबतूर जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
given tamil name is wrong. changed it
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
}}
[[चित्र:Coimbatore_junction.jpg|250 px|इवलेसे|स्थानकाची इमारत]]
'''कोइंबतूर जंक्शन''' हे [[तमिळनाडू]]च्या [[कोइंबतूर]] शहरामधील प्रमुख [[रेल्वे स्थानक]] आहे. कोइंबतूर हे तमिळनाडूच्या पश्चिम तमिळनाडूमधील प्रमुखभागातील एक मोठे स्थानक असून ते [[चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक|चेन्नई सेंट्रलसेंट्रलच्या]] खालोखाल [[दक्षिण रेल्वे]] क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे स्थानक आहे. [[केरळ]] राज्यामधून उत्तरेकडे धावणाऱ्या अनेक गाड्या कोइंबतूरमार्गेच जातात.
 
==गाड्या==
* [[लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेस|कुर्ला एक्सप्रेस]]
* [[दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस]]
* कोइंबतूर−[[हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक|हजरत निजामुद्दीन]] कोंगू एक्सप्रेस
* [[केरळ एक्सप्रेस]]
* [[हिमसागर एक्सप्रेस]]
* [[तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक|तिरुवनंतपुरम सेंट्रल]]-[[इंदूर रेल्वे स्थानक|इंदूर]] [[अहिल्यानगरी एक्सप्रेस]]
 
==बाह्य दुवे==