"पाकिस्तानी हवाई दल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १८:
==इतिहास==
 
पाकिस्तानचे राष्ट्राध्यषराष्ट्राध्यक्ष [[जनरल याह्याखान]] यांच्नी आदेशानुसार पाकिस्तानी हवाई दलाने भारतावर आक्रमण केले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता, [[भारतीय]] हद्दीत सुमारे ३५० किमी आत येऊन पाकिस्तानी विमाने, भारतीय हवाई दल विमानतळांच्या हवाईपट्ट्या उद्ध्वस्त करून गेली होती. याला प्रत्युत्तर म्हणून १९७१ च्या युद्धात भारताने तत्कालीन पूर्व [[पाकिस्तानी हवाई दल]] जवळजवळ नष्ट केले.
 
[[वर्ग:पाकिस्तानचे सैन्य|हवाईदल]]