"सत्त्वशीला सामंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १३:
* ज्ञानकोशकार [[श्री.व्यं. केतकर]] यांच्या कन्या कै. वीरा शर्मा यांच्या मूळ इंग्रजी कथांचा मराठी अनुवाद-आहेर, हा ग्रंथाली प्रकाशनाने १९९७ साली प्रकाशित केला.
* मराठी भाषा आणि शुद्धलेखन : एक विचार मंथन (लेखसंग्रह, संपादक - डाॅ. मीरा धांडगे)
* विसा स्कूल डिक्‍शनरी (शालॊपयोगी मराठी-मराठी-इंग्रजी शब्दकोश)
* ’व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली’ हे पुस्तक १९९९ साली गोकुळ मासिक प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते. त्याच्या दोन आवृत्त्या निघाल्या असून त्याला ’महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे’चा पुरस्कार मिळाला आहे.
* शब्दरंग (लेखसंग्रह)
* पुण्याच्या डायमंड प्रकाशनाने प्रकाशित केलेला ’शब्दानंद’ हा डेमी-साइझ कागदावर छापलेला नऊशे पानी शब्दकोश मार्च २००७मध्ये प्रकाशित झाला. इंग्रजी भाषेत वापरल्या जाणाऱ्या आणि मराठीत आवश्यक असलेल्या अनेक तांत्रिक संज्ञांना या कोशात मराठी आणि हिंदी पर्याय दिले आहेत. शब्दकोशात २७००० इंग्रजी आणि ३०,००० हिंदी-मराठी शब्द आहेत. हा सर्व कोश सत्त्वशीलाबाईंनी एकहाती केला. ’मोरो केशव दामले’यांच्यानंतर एवढे मोठी एकहाती काम क्वचितच कुणी केले असेल. या शब्दकोशाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारासह, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार लाभले आहेत.
 
 
==सत्त्वशीला सामंत यांच्या निधनानंतरचा मृदुला जोशी यांनी लिहिलेला लेख==