"ग्लोरिया स्टाइनेम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ग्लोरिया स्टाइनेम (जन्म १९३४) या एक अमेरिकन स्त्रीवादी पत्रका...
 
छोNo edit summary
ओळ १:
ग्लोरिया स्टाइनेम (जन्म १९३४) या एक [[अमेरिकन]] [[स्त्रीवादी]] पत्रकार, लेखिका, समाज सुधारिका व कार्यकर्त्या आहेत. त्यांनी १९७१ साली अमेरिकेतली [[नॅशनल वुइमेन्स पॉलिटिकल कॉकस]] (स्त्रियांची राष्ट्रिय राजकारणी सभा) स्थापन केली. १९७२ साली त्यांनी [[”मिस”“मिस”]] हे स्त्रीवादी नियतकालिक अमेरिकेत सुरू केले. स्टाइनेम यांच्या समाज सुधाराच्या कार्याला भारतात १९५७ च्या सुमारास सुरूवात झाली. तेव्हा त्यांनी भारतात [[देवकी जैन]] या भारतीय [[गांधीवादी]] व [[स्त्रीवादी]] कार्यकर्त्यांबरोबर दोन वर्षे काम केले. स्टाइनेम यांची “आउटरेजियस अॅक्ट्स अँड एव्हरिडे रिबेलियन्स” (“प्रक्षोभक कृत्ये आणि सामान्य विद्रोह”, १९८३) व “रिव्होल्यूशन फ्रॉम विदिन” (“अंतरातून क्रांती”, १९९२) ही पुस्तके विशेष प्रसिध्द आहेत.