"नोबेल पारितोषिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''नोबेल पारितोषिक''' हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा [[पुरस्कार]] आहे. [[रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक|रसायनशास्त्र]], [[भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक|भौतिकशास्त्र]], साहित्य, [[नोबेल शांतता पुरस्कार|जागतिक शांतता]], [[वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक|वैद्यकशास्त्र]] किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा [[पुरस्कार]] दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक [[आल्फ्रेड नोबेल]]ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले. <br />
ऑक्टोबर २००६ पर्यंत एकूण ७६३ व्यक्तींना ७८१ नोबेल पारितोषिकपारितोषिके देण्यात आले आहेत.
 
== पार्श्वभूमी ==