"नोबेल पारितोषिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''नोबेल पारितोषिक''' हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा [[पुरस्कार]] आहे. [[रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक|रसायनशास्त्र]], [[भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक|भौतिकशास्त्र]], साहित्य, [[नोबेल शांतता पुरस्कार|जागतिक शांतता]], [[वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक|वैद्यकशास्त्र]] किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा [[पुरस्कार]] दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक [[आल्फ्रेड नोबेल]]ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले. <br />
ऑक्टोबर २००६ पर्यंत एकूण ७६३ व्यक्तींना ७८१ नोबेल पारितोषिक देण्यात आले आहेत.
 
== पार्श्वभूमी ==
आल्फ्रेड बेअरनार्डबर्नार्ड नोबेल या स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाच्या नावे दरवर्षी ही पारितोषिके दिली जातात. ही पारितोषिके जगात सर्वोच्च सन्मानाची समजली जातात. आल्फ्रेड नोबेल याच्या पाचव्या पुण्यतिथीपासून म्हणजेच [[१० डिसेंबर]], [[इ.स. १९०१]] पासून ही पारितोषिके देण्यास आरंभ झाला. भौतिकी, रसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान (वैद्यक), साहित्य आणि आंतरराष्ट्रीय बंधुभावाचे संवर्धन (शांतता) या क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना (क्वचित संस्थांना) ही पारितोषिके दिली जातात.
 
इ.स. १९६९ पासून आल्फ्रेड नोबेल याच्या स्मरणार्थ [[स्वीडन]]च्या मध्यवर्ती बँकेने (रिक्स बँकेने) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
Line १२ ⟶ १३:
 
आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युपत्रान्वये -
* '''भौतिकी, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र''' यांतील पारितोषिके देण्याचा अधिकार '''द रॉयल स्वीडिश अकॅडमीॲकॅडमी ऑफ सायन्सेसकडे''',
* '''वैद्यकशास्त्राचे''' पारितोषिक देण्याचा अधिकार '''द रॉयल कॅरोलिन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे''',
* '''साहित्याचे''' पारितोषिक देण्याचा अधिकार '''द स्वीडिश अकॅडमीॲकॅडमी''' आणि
* '''शांततेसाठी''' देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिंग) नेमलेली '''द नॉर्वेजियन नोबेल कमिटी''' या चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत.
 
Line ३६ ⟶ ३७:
 
== नामांकन आणि प्रदान प्रक्रिया ==
 
३००० लोक साधारणतः पुरस्कारासाठी नामांकने पाठवतात. त्यापैकी नोबेल समिती ठरावीक नामांकने निवडते.
 
ओळ ४२:
 
== नोबेल पुरस्कार नाकारणाऱ्या व्यक्ती ==
* चारत्यांच्या व्यक्तींनीसरकारतर्फे हा पुरस्कार नाकारण्याचे आवाहन त्यांच्या सरकारतर्फे करण्यात आल्यामुळे चार व्यक्तींनी हा पुरस्कार नाकारला. यापैकी तीन [[जर्मन]] ([[हिटलर]]मुळे), तर चौथी व्यक्ती [[रशियन]] लेखक '''बोरीस पास्तेर्नाक''' (साहित्यातील नोबेल) याने सरकार सूड उगवेल या भीतीपोटी हा पुरस्कार नाकारला.<ref>http://www.nobelprize.org/nobel_prizes/literature/laureates/1958/press.html</ref>
* उत्तर व्हियेतनामच्या '''लु डक थो''' याने (शांततेचे नोबेल) शांतता प्रस्थापित न झाल्यामुळे नाकारले.<ref>http://www.nobelprize.org/nobel_prizes/literature/laureates/1958/press.html</ref>
 
== हे सुद्धाहेसुद्धा पहा ==
* [[देशानुसार नोबेल पारितोषिकविजेते]]