"नोबेल पारितोषिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १२:
 
आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युपत्रान्वये -
(1)'''भौतिकी, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र''' यांतील पारितोषिके देण्याचा अधिकार '''द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसकडे''',
(2)'''वैद्यकशास्त्राचे''' पारितोषिक देण्याचा अधिकार '''द रॉयल कॅरोलिन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे''',
(3)'''साहित्याचे''' पारितोषिक देण्याचा अधिकार '''द स्वीडिश ॲकॅडमीअकॅडमी''' आणि
(4)'''शांततेसाठी''' देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिंग) नेमलेली '''द नॉर्वेजियन नोबेल कमिटी''' या चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत.
 
पारितोषिकासंबंधीचा निर्णय घेण्याचे व तो जाहीर करण्याचे काम या संस्था करतात. पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या मदतीसाठी तीन ते पाच सदस्यांची समिती नेमण्यात येते. या समित्या जरूर वाटल्यास इतर तज्‍ज्ञांनाही चर्चेसाठी बोलावू शकतात. पारितोषिकासाठी सुचविण्यात आलेल्या उमेदवाराच्या कार्याचे मूल्यमापन करून या समित्या आपला निर्णय देतात पण हा निर्णय मानणे संस्थांवर बंधनकारक नसते.