"कृष्णाजी केशव दामले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो हेही वाचा अधिकचा मजकूर ~~~~
छो विभाग जोडला : मालगुंड येथे केशवसुत स्मारक ~~~~
ओळ ३९:
 
==मराठी काव्यातील योगदान==
 
इंग्रजी काव्य परंपरेतील रोमॅण्टिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन प्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात आणण्याचा मन केशवसुतांकडे जातो. कवीप्रतिभा स्वतंत्र असावी, कवीच्या अंतःस्फूर्तीखेरीज ती अन्य बाह्य प्रभावात ती असू नये, असे त्यांचे म्हणणे होते. काव्य हुकुमानुसार नसते, नसावे, हा वास्तववाद मराठीत त्यांनीच आधुनिक परिभाषेत मांडला. त्यांच्या काव्य विचारांवर [[वर्डस्वर्थ]], [[शेली]], [[किटस्]] यांसारख्या इंग्रजी कवींचा मोठा प्रभाव होता, पण त्यांची आविष्कार शैली भारतीय होती.
 
Line ४५ ⟶ ४४:
 
[[गोविंदाग्रज]] (राम गणेश गडकरी), [[बालकवी]], [[रेंदाळकर]] यांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत..<ref>केशवसुत.कॉम, http://keshavsut.com/kesha/index.php?option=com_content&view=frontpage&Itemid=1</ref>{{दुजोरा हवा}}{{संदर्भ हवा}}
 
==मालगुंड येथे केशवसुत स्मारक==
मालगुंड येथे केशवसुत स्मारक उभे करण्यात आले असून कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते ०८ मे १९९४ रोजी स्मारकाचे उद्घाटन झाले. <ref>सरोज जोशी- महाराष्ट्राचे काव्यतीर्थ - केशवसुत स्मारक, थिंक महाराष्ट्र, http://www.thinkmaharashtra.com/kala/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4</ref>
 
==केशवसुतांची कविता==