"नर्मदा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
टंकन दुरुस्ती
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ २०:
}}
 
'''नर्मदा नदी''' [[भारत|भारतातील]] प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या [[मध्य प्रदेश]] (१०७७१०७८ कि.मी) , [[महाराष्ट्र]] (७६७२-७४ कि.मी), [[गुजरात]] (१००१६० कि.मी.) या राज्यांतून वाहते.
नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला [[रेवा]] असेही एक नाव आहे. (इतर पश्चिम वाहिनी मोठ्या नद्या: [[तापी]] व [[मही]]).