"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी
छो विभाग जोडला : शिक्षणसंस्था व महाविद्यालये - मजकूर विस्तार ~~~~
ओळ २५:
|float=right
}}
'''संगमनेर''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्याच्या]] [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्यातील]] एक शहर व तालुक्याचे मुख्यालय आहे. ते [[प्रवरा नदी|प्रवरा]] व [[म्हाळुंगी नदी|म्हाळुंगी]] या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.या शहराजवळून नाशिक-पुणे महामार्ग जातो.
 
==शिक्षणसंस्था व महाविद्यालये==
यासंगमनेर शहराजवळूनशहर नाशिक-पुणेहे महामार्गअहमदनगर जातोजिल्ह्यातील प्रगत शहर आहे. हे जिल्यातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र मानले जाते. येथे कला, वाणिज्य, शिक्षणशास्त्र, वैदयकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेस्त्रातील सोळा शिक्षणसंस्था आहेत.'[[संगमनेर महाविद्यालय]]' हे येथील सर्वात जुने व मुख्य महाविद्यालय आहे. तसेच '[[सह्याद्री महाविद्यालय]]' अणि '[[सराफ महाविद्यालय]]' ही इतर महाविद्यालये आहेत. येथे एक दंतवैद्यकीय महाविद्यालय, दोन होमियोपॅथिक वैद्यकीय महाविद्यालये, दोन आयुर्वेदिक महाविद्यालये, दोन अभियांत्रिकी महाविद्यालये व दोन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयेही आहेत. हे शहर विकसनशील शहर म्हणून ओळखले जाते
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले