Content deleted Content added
→‎भाषांतरे: नवीन विभाग
ओळ ५८४:
ता.क.-१) मी केलेल्या भाषांतरांचे मीच '''पुनरावलोकन''' करु शकत नाही. यात कोणीतरी मदत केली तर बरे होईल. ती भाषांतरे मार्गी लागतील.
२) तेथिल माझा सध्याचा धावफलक ८८८४ आहे.[https://translatewiki.net/wiki/User:V.narsikar ]
 
== विकिपीडिया आशियाई महिना ==
नमस्कार ,
 
[[विकिपीडिया आशियाई महिना ]] ह्याचे भाषांतर तर झाले पण हे लिखाण मुख्य नामविश्वात असावे कि विकिपीडिया नामविश्वात ? कि चावडीवर ? ते ठरवून मग तसे हलवावे अन्यथा अश्या आशयाच्या लिखाणाची मुख्य नामविश्वात लिहिण्याची परंपरा पडावी का ? आणि तसे मान्य केल्यास लिखाणाची शैली कशी असावी ? सध्या ती नोटीसी सारखी दिसते आहे . कुपया लक्ष्य घालावे - [[सदस्य:Nankjee|Nankjee]] ([[सदस्य चर्चा:Nankjee|चर्चा]]) १२:५६, ३ नोव्हेंबर २०१५ (IST)