Content deleted Content added
नवीन पान: == विकिपीडिया आशियाई महिना ? - अनवधानाने पण चूक होणर नाही ह्याची का...
(काही फरक नाही)

१९:१३, २ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

विकिपीडिया आशियाई महिना ? - अनवधानाने पण चूक होणर नाही ह्याची काळजी घ्या

नमस्कार,

आपण विकिपिडीयावर अनेक दिवसांपासून काम करीत आहात त्या अनुषंगाने आपण जुने सदस्य आहात असे म्हणता येईल. अधून मधून विकिपीडिया समाजातील घडामोडींची माहिती मराठी विकिपिडीयावर टाकून आपण येथील सदस्यांना मुख्य प्रहावातील घटनाची माहिती देण्याचे उत्तम काम करीत आहात. परंतु असे करीत असतांना मराठी विकिपीडियाच्या मूळ तत्वांना धक्का लागणार नाही ह्याची काळजी पण आपण घेणे गरजेचे आहे,

मराठी विकिपिडीयावर माहिती इंग्रजी भाषेत टाकू नये. भाषांतर करूनच ते टाकावे. भाषांतर करण्याची सवड नसल्यास असले लिखाण हे दुतावासात लिहावे.

दुसरे असे कि आपणास कल्पना असेल कि विकिपिडीयावर वेग वेगळ्या माहिती साठी वेग वेगळी नामविश्वे आहेत. माहिती देण्यासाठी चावड्या आहेत त्याचे पण विषयानुसार वर्गीकरण आहे. आपण मुख्य नामविश्वात जेथे विश्वकोशिय दाखल पात्रतेचे प्रमाण मराठीतील देवनागरी लिपीतून केवळ लेखांचेच लिखाण अपेक्षित आहे तिथे इंग्रजीतून माहिती वजा जाहिरातीचे लिखाण करणे हे आपल्या अनुभव आणि जेष्ठातेला न शोभणारे वर्तन वाटले म्हणून हे लिहिण्याचा परिपाक केला.

आपण ह्यास सकारात्मक दृष्टीने घ्याल आणि भविष्यात अशी चूक अनवधानाने पण होणर नाही ह्याची काळजी घ्याल हीच अपेक्षा. - Nankjee (चर्चा) १९:१३, २ नोव्हेंबर २०१५ (IST)Reply

Return to the project page "आशियाई महिना".