"गो.ना. दातार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
गोविंद नारायण दातारशास्त्री (इ.स्. १८७३-१९४१) हे एक मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या सुरुवातीच्या मनोरंजक किंवा बोधपर कादंबर्‍या या आंग्ल कादंबरीकार रेनॉल्ड्स याच्या कादंबर्‍यांची रूपांतरे होती. 'चतुर माधवराव' या कादंबरीपासून दातारांनी स्वतंत्र कादंबर्‍या लिहायला सुरुवात केली.
 
==दातारांचे घराणे==