"गो.ना. दातार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २१:
आपल्या कादंबर्‍या छापण्यासाठी दातारांनी स्वत:चा छापखाना सुरू केला होता. त्यासाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री त्यांनी मुंबईतील प्रख्यात बाटलीबॉय कंपनी व निर्णयसागर यांच्याकडून मिळवली. छपाईची सर्व कामे हाताळताना अगदी लेखनापासून प्रकाशनापर्यंतची कामे ते स्वत:च करीत असत.
 
अशा प्रकारे छोटी-मोठी पुस्तके, लग्नपत्रिका, मुंजपत्रिका, दुकानांची विविध पावती पुस्तके आदी मुद्रित साहित्य राजापूरच्या घरच्या पडवीतील छापखान्यात चालत असे. एकनाथी भागवत, रंगनाथी योगवासिष्ठ, ज्ञानेश्वरांची गाथा, रामदास स्वामींचे समग्र ग्रंथ यांचे टिपांसह त्यांनी संपादन केले. या शिवाय मोरेश्वर भट्ट लिखित ‘वैद्यामृत’, ‘शिवस्वरोदय’, ‘रामगीता’, ‘अध्यात्म रामायण’, ‘मुहूर्तमार्तंद’‘मुहूर्तमार्तंड’, ‘गणेशपुराण’ व ‘पद्मपुराण’ यांची भाषांतरे त्यांनी अत्यंत सरळ, सोप्या भाषेत केली होती.
 
==गो.ना. दातार यांच्या कादंबर्‍या व अन्य पुस्तके ==