"गो.ना. दातार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २५:
==गो.ना. दातार यांच्या कादंबर्या व अन्य पुस्तके ==
* अधःपात
* अध्यात्म रामायण (अनुवादित)
* इंद्रभुवन गुहा (गुहेतील खजिन्याचे चित्तथरारक वर्णन असलेली कादंबरी)
* एकनाथी भागवत (संपादित)
* कालिकामूर्ती (कालिकामूर्तीच्या तळघरात दडलेल्या भयंकर सत्याचे रहस्यवर्णन)
* गणेशपुराण (अनुवादित)
* चतुर माधवराव (शेरलॉक होम्सच्या कथांवर आधारित मुंबई-कोकणातील घडणार्या रहस्यमय घटनांचा वेध घेणारी कादंबरी)
* छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र
* पद्मपुराण (अनुवादित)
* प्रवाळद्वीप (या कादंबरीत शापमुक्ततेसाठी मंडलेश्वराच्या बेटावर घडलेले रहस्यमयी अनुष्ठानाचे कथन आहे)
* बंधुद्वेष
* मानसिक यातना (मुंबईतील कामगार कुटुंबाचे पारदर्शी चित्रण केलेली कादंबरी)
* मोलकरीण (मोगल काळातील कट-कारस्थाने व शह-प्रतिशहाने रंगलेले भयानक कथानक असलेली कादंबरी)
* मुहूर्तमार्तंड (अनुवादित)
* रंगनाथी योगवासिष्ठ (संपादित)
* रहस्यभेद
* रामगीता (अनुवादित)
* रामदास व रामदासी ग्रंथ (संपादित)
* शिवस्वरोदय (अनुवादित)
* शापविमोचन (पौराणिक काळातील भयंकर शाप-उ:शापावर आधारित कादंबरी)▼
* शालिवाहन शक (२००० वर्षापूर्वीच्या काळातील अंगावर शहारे आणणार्या गूढ रहस्यांचे वर्णन)▼
* विलासमंदिर (विलास मंदिरात रचल्या जाणार्या कट-कारस्थानांची रहस्यमय कहाणी)
* विश्वनाथ
* वैद्यामृत (अनुवादित)
▲* शापविमोचन (पौराणिक काळातील भयंकर शाप-उ:शापावर आधारित कादंबरी)
▲* शालिवाहन शक (२००० वर्षापूर्वीच्या काळातील अंगावर शहारे आणणार्या गूढ रहस्यांचे वर्णन)
* श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर
* ज्ञानेश्वरांची गाथा (संपादित)
|