"गो.ना. दातार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २२:
 
अशा प्रकारे छोटी-मोठी पुस्तके, लग्नपत्रिका, मुंजपत्रिका, दुकानांची विविध पावती पुस्तके आदी मुद्रित साहित्य राजापूरच्या घरच्या पडवीतील छापखान्यात चालत असे. एकनाथी भागवत, रंगनाथी योगवासिष्ठ, ज्ञानेश्वरांची गाथा, रामदास स्वामींचे समग्र ग्रंथ यांचे टिपांसह त्यांनी संपादन केले. या शिवाय मोरेश्वर भट्ट लिखित ‘वैद्यामृत’, ‘शिवस्वरोदय’, ‘रामगीता’, ‘आध्यात्म रामायण’, ‘मुहूर्तमरतड’, ‘गणेशपुराण’ व ‘पद्मपुराण’ यांची भाषांतरे त्यांनी अत्यंत सरळ, सोप्या भाषेत केली होती.
 
 
==गो.ना. दातार यांच्या कादंबर्‍या व अन्य पुस्तके ==
Line ३३ ⟶ ३२:
* प्रवाळद्वीप (या कादंबरीत शापमुक्ततेसाठी मंडलेश्वराच्या बेटावर घडलेले रहस्यमयी अनुष्ठानाचे कथन आहे)
* बंधुद्वेष
* मानसिक यातना (मुंबईतील कामगार कुटुंबाचे पारदर्शी चित्रण केलेली कादंबरी)
कुटुंबाचे पारदर्शी चित्रण केलेली कादंबरी)
* मोलकरीण (मोगल काळातील कट-कारस्थाने व शह-प्रतिशहाने रंगलेले भयानक कथानक असलेली कादंबरी)
* रंगनाथी योगवासिष्ठ (संपादित)