"गो.ना. दातार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ३:
==दातारांचे घराणे==
दातारांचे घराणे हे पडेल गावातून निघून राजापूरला धोपेश्वर गावात कुळ म्हणून स्थायिक झाले होते. त्यांचे आजोबा प्रथम पडेल येथे रहात. गो.ना. दारांची पत्नी पोंभुर्ले येथील करंदीकरांकडची. मॅट्रिकपर्यंत शिकलेल्या गो.ना. दातारांना एक मुलगी (काशीबाई) व ६ मुलगे अशी अपत्ये होती. काशीचे लग्न दत्तात्रय मराठें यांच्याशी झाले.
 
==दातारांचा ग्रंथसंग्रह्==
दातारांचे शिक्षण जरी मॅट्रिकपर्यंत झाले असले तरी त्यांचे खगोल, भूगोल आणि गणितावरही त्यांचे तितकेच प्रभुत्व असल्याने त्यांनी संस्कृत साहित्य, वेद, खगोल व आयुर्वेद आदी क्षेत्रातील रंथांचा मोठा संग्रह केला होता. वि.का. राजवाडेंची ग्रंथसंपदा, समग्र मोरोपंत व रामायणाचे मराठी भाषांतर तसेच रेनॉल्ड्सस व आर्थर कॉनन ड्रॉईल यांची पुस्तके त्यांच्या संग्रही असून शिळाप्रेसवर छापलेली सुमारे १५० वर्षे जुनी पुस्तके त्यांनी जपून ठेवली होती.
 
====आयुर्वेदिक औषधांची निर्मिती==
कादंबरीकार होण्यापूर्वी ते घरी औषधे बनवत. त्यासाठी त्यांनी ‘रसायनशाळा’ हा कारखाना काढला. त्यातून त्यांनी तापावरील ‘नारायणज्वरांकुश’ या आपल्या पित्याच्या नावाने स्वनिर्मित गोळय़ांची निर्मितीही केली.
 
==दातारांचे राजकीय आणि सामाजिक जीवन==
दातारांवर शालेय जीवनापासून टिळकांची विचारधारा, त्यांचा राजकीय दबदबा यांचा प्रभाव असल्याने टिळक-गांधी यांच्या विचारधारेमुळे ते काँग्रेसवासी होऊन प्रचारक म्हणून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले. त्यामुळे राजापूर तालुका काँग्रेसचे काही काळ अध्यक्षपदही भूषवण्याचा मान त्यांनी मिळवला. त्याचप्रमाणे त्यांच्या घराशेजारी असणार्‍या हिरण्याकेशीय वेदपाठशाळेचे विश्वस्त आणि पदाधिकारपदही त्यांनी भूषवले होते.
 
 
 
==दातारांचे निखळ सकस आणि मनोरंजक लिखाण==
२०व्या शतकाच्या पूर्वार्धात गो.ना. दातार हे नाव मराठी वाचकांत अत्यंत लोकप्रिय होते. तत्कालीन वाचकांची नाडी ओळखून वाचकांना निखळ, सकस व मनोरंजनात्मक साहित्याची मेजवानी देताना प्रणय, पराक्रम, गूढ रहस्य व वास्तववादी साहित्याचा नजराणा पेश करण्यात त्यांचा हातखंडा होता.
 
दातारांचे अगदी सुरुवातीचे लेखन हे भारतात प्रचलित असणाऱ्याअसणार्‍या आख्यांयिकांवर आधारित होते. ते लिखाण चालू असतानाच त्यांनी रेनॉल्ड्स या इंग्रजी लेखकाच्या सर्व कादंबर्‍यांचे मराठीत भाषांतर करणे सुरू केले व मराठी साहित्यात मोलाची भर टाकण्याचे कार्य केले. या कादंब र्‍यांमध्ये त्यांनी भारतीय वातावरण व इतिहास यांचा अत्यंत कौशल्याने वापर केला. परिणामी वाचकांना त्यांनी या वाचनाचे वेड लावल्याने त्या काळात ते स्वत:च काही आख्यायिकांचा विषय बनले होते.
 
==कादंबर्‍या छापण्यासाठी छापखाना==