"गो.ना. दातार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ७:
२०व्या शतकाच्या पूर्वार्धात गो.ना. दातार हे नाव मराठी वाचकांत अत्यंत लोकप्रिय होते. तत्कालीन वाचकांची नाडी ओळखून वाचकांना निखळ, सकस व मनोरंजनात्मक साहित्याची मेजवानी देताना प्रणय, पराक्रम, गूढ रहस्य व वास्तववादी साहित्याचा नजराणा पेश करण्यात त्यांचा हातखंडा होता.
 
दातारांचे अगदी सुरुवातीचे लेखन हे भारतात प्रचलित असणाऱ्या आख्यांयिकांवर आधारित होते. ते लिखाण चालू असतानाच त्यांनी रेनॉल्ड्स या इंग्रजी लेखकाच्या सर्व कादंब-यांचे मराठीत भाषांतर करणे सुरू केले व मराठी साहित्यात मोलाची भर टाकण्याचे कार्य केले. या कादंबऱ्यांमध्ये त्यांनी भारतीय वातावरण व इतिहास यांचा अत्यंत कौशल्याने वापर केला. परिणामी वाचकांना त्यांनी या वाचनाचे वेड लावल्याने त्या काळात ते स्वत:च काही आख्यायिकांचा विषय बनले होते.
 
 
==गो.ना. दातार यांच्या कादंबर्‍या व अन्य पुस्तके ==