"गो.ना. दातार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
गोगोविंद नारायण दातारशास्त्री (इ.नास्. दातार१८७३-१९४१) हे एक मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या सुरुवातीच्या मनोरंजक किंवा बोधपर कादंबर्‍या या आंग्ल कादंबरीकार रेनॉल्ड्स याच्या कादंबर्‍यांची रूपांतरे होती. 'चतुर माधवराव' या कादंबरीपासून दातारांनी स्वतंत्र कादंबर्‍या लिहायला सुरुवात केली.
 
==दातारांचे घराणे==
दातारांचे घराणे हे पडेल गावातून निघून राजापूरला धोपेश्वर गावात कुळ म्हणून स्थायिक झाले होते. त्यांचे आजोबा प्रथम पडेल येथे रहात. गो.ना. दारांची पत्नी पोंभुर्ले येथील करंदीकरांकडची. मॅट्रिकपर्यंत शिकलेल्या गो.ना. दातारांना एक मुलगी (काशीबाई) व ६ मुलगे अशी अपत्ये होती. काशीचे लग्न दत्तात्रय मराठें यांच्याशी झाले.
 
==दातारांचे निखळ सकस आणि मनोरंजक लिखाण==
२०व्या शतकाच्या पूर्वार्धात गो.ना. दातार हे नाव मराठी वाचकांत अत्यंत लोकप्रिय होते. तत्कालीन वाचकांची नाडी ओळखून वाचकांना निखळ, सकस व मनोरंजनात्मक साहित्याची मेजवानी देताना प्रणय, पराक्रम, गूढ रहस्य व वास्तववादी साहित्याचा नजराणा पेश करण्यात त्यांचा हातखंडा होता.