"गूगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ३८:
[[वर्ग:बहुराष्ट्रीय कंपन्या]]
[[वर्ग:गूगल]]
 
या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का??
. इंटरनेट वरील आपल्याला हवी असलेली माहिती आपल्याला गूगल शोधून देऊ शकतो. हे सगळ्यांना माहितीच आहे. पण गूगल वर कस सर्च कराव म्हणजे गूगल आपल्याला हवी असलेलीच माहिती देईल हे सुद्धा माहिती असणे महत्वाचे असते .
गूगल वर सर्च करण्याच्या बाबतीत बऱ्याच जणांचा समज चुकीचा असतो .
सुरुवातीला हे आपल्याला समजून घ्यायला हव की गूगल हे एक एप्लीकेशन आहे अर्थात एक निर्जीव गोष्ट आहे गूगल एखादी व्यक्ति नाहिये की आपल्याला जी माहिती हवी आहे ते आपल्याकडून नीट समजून घेईल आणि नंतर आपल्याला हवी असलेली माहिती पुरवेल .
गूगल तुम्ही दिलेल्या शब्दांवरुन तुम्हाला हवी असलेली गोष्ट सर्च करतो. गूगल कोणी मानुस नसल्याने त्याला व्याकरण कळत नाही . तुम्ही दिलेल्या शब्दांमधुन तो आहे तसेच शब्द कोणत्या वेबसाइट वर आहेत हे शोधतो.
आणि तो आपल्याला रिजल्ट देतो.
आणि म्हणूनच जरी आपण काही सर्च करताना व्याकरण चुकला तरी तो चुकीचा रिजल्ट देत नाही.
म्हणूनच आपल्याला काही सर्च करायचा असेल गूगल वर तर मोजके शब्द लिहिले तरी आपला काम होउ शकत.
"https://mr.wikipedia.org/wiki/गूगल" पासून हुडकले