"यू मुम्बा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added Category:मुंबई using HotCat
No edit summary
ओळ १:
यु मुंबा हा प्रो कबड्डी लीग मधीळमधील काही महत्वपूर्ण संघांपैकी एक आहे. सर्वात जास्त सामने जिंकण्याचा विक्रम या संघाने करून दाखवला आहे. २०१४ साली झालेल्या लीग मध्ये हा संघ दुसऱ्या स्थानावर होता. परंतु २०१५ साली नवीन विक्रम करत या संघाने लीग जिंकली. या यशाचा शिल्पकार यु मुंबाचा कप्तान [[अनुप कुमार]] आहे असे मानले जात असले तरी या संघातील इतर खेळाडूंचाही या विजयात सिंहाचा वाट आहे.
या संघातीळ खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/यू_मुम्बा" पासून हुडकले