"साबूदाणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६३ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''साबूदाणा''' एक खाद्य पदार्थ आहे. तो छोट्या मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो [[सॅगो पाम]] ([[:en:Sago|Sago]]) नावाच्या झाडाच्या खोडातून निघणाऱ्या चिकापासून बनतो. शिजवल्यावर तो थोडा पारदर्शक व नरम बनतो. भारतात याचा वापर पापड, [[साबूदाण्याची खीर|खीर]] तसेच [[साबूदाण्याची खिचडी|खिचडी]] अथवा [[साबूदाण्याची उसळ|उसळ]] बनवण्यासाठी करतात.
 
[[भारत|भारतात]] साबूदाण्याचे उत्पादन प्रथम [[तमिळनाडू]] मधील [[सेलम]] येथे झाले आणि [[इ.स. १९४३]]-[[इ.स. १९४४|४४]] च्या आसपास भारतात याचे उत्पादन [[कुटीर उद्योग|कुटीर उद्योगाच्या]] स्वरूपात सुरू झाले. यात प्रथम [[टॅपिओका]] ([[:en:tapiocaCassava|Tapiocaकसावा]]) या वनस्पतीच्या मुळांपासून दूध काढतात आणित्याला [[टॅपिओका]] ([[:en:tapioca|Tapioca]]) म्हणतात ते घट्ट झाल्यावर त्यापासून छोट्या छोट्या गोळ्या बनवतात. यामुळे त्यात असणारी [[प्रथिने]], खनिजद्रव्ये, [[क्षार]], [[जीवनसत्त्वे]] व [[कॅल्शियम]] नष्ट. होते उरतात ती फक्त [[कर्बोदके]] (काबरेहायड्रेटस). त्यातून शरीरास फक्त [[उष्मांक]] मिळतात.
==पचन==
साबुदाणा हा अतिशय चिकट असल्यामुळे [[आमाशय|आमाशयामध्ये]] त्याचे लवकर [[पचन]] होत नाही. साबुदाणा पचविण्यासाठी शरीरातील [[इन्सुलिन]] हार्मोन तयार करणाऱ्या [[ग्रंथी]]वर जास्त ताण पडतो. पर्यायाने ज्या व्यक्ती कायम उपवास करतात. अशा व्यक्तीमध्ये बऱ्याच वेळेला [[मधुमेह]] हा विकार बळावतो. [[भारत|भारतात]] साबुदाणा [[उपवास|उपवासाचे]] [[अन्न]] म्हणून खाण्याची पद्धत आहे. साबुदाणा पचनास अतिशय जड असल्यामुळे [[आल्मपित्त]], [[वात]], मलावष्ठंभ, लठ्ठपणा हे [[विकार]] होतात. म्हणून साबुदाणा हा उपवासाच्या पदार्थातूनच पूर्णपणे वर्ज्य करणे आवश्यक असते.
५५१

संपादने