"पुरी (ओडिशा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
''हा लेख पुरी शहराविषयी आहे. पुरी शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा - [[पुरी (निःसंदिग्धीकरण)]]''
| नाव = पुरी
| स्थानिक = ପୁରୀ
| चित्र = Puri_Montage1.png
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = ओडिशा
| नकाशा२ = भारत
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[ओडिशा]]
| जिल्हा = [[पुरी जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ =
| उंची = ०
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = २,००,५६४
| घनता =
| महानगर_लोकसंख्या =
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
|latd = 19 |latm = 48 |lats = 38 |latNS = N
|longd = 85 |longm = 49 |longs = 53 |longEW = E
}}
हे'''पुरी''' [[भारत|भारताच्या]] [[ओडिशा]] राज्यातील एक शहर [[पुरी जिल्हा|पुरी जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
 
जगन्‍नाथपुरी शहरात [[जगन्नाथ मंदिर|जगन्नाथाचे एक पुरातन मंदिर]] आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबळभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत.
'''पुरी''' [[भारत|भारताच्या]] [[ओडिशा]] राज्यातील एक शहर आहे.
 
हे शहर [[पुरी जिल्हा|पुरी जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
 
जगन्‍नाथपुरी शहरात जगन्नाथाचे एक पुरातन मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबळभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत.
 
जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. त्यावेळी मूर्ती विराजमान झालेला प्रचंड वजनाचा लाकडी रथ हजारो माणसे ओढतात.
Line ३० ⟶ ५१:
 
त्याच अमावास्येच्या रात्री पूर्ण अंधारात जुन्या मूर्तीच्या आत असलेला अलौकिक पदार्थ (यालाच ‘ब्रह्म’ म्हणतात.) पती महापात्र (मुख्य पुजारी) दारे बंद करून, डोळ्यांना पट्टी बांधून, हातालाही कापड गुंडाळून ‘ब्रह्म’ बाहेर काढतात व नव्या मूर्तीमध्ये त्याची स्थापना करतात. हे झाल्यावर जुन्या मूर्तीना २७ फूट मातीखाली समाधी देतात.
 
 
 
 
[[वर्ग:ओरिसामधील शहरे]]