"समलैंगिकता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. असभ्यता ?
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Gay Couple Savv and Pueppi 02.jpg|इवलेसे|समलैंगिकता]]
एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींमधील [[लैंगिक आकर्षण]] व [[समागम]] असण्याला ''समलैंगिकता''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Homosexuality) म्हणतात. जी व्यक्ती केवळ स्वतःच्या लिंगाच्या इतर व्यक्तींबद्दल लैंगिक आणि अ-लैंगिक प्रणयदृष्ट्या आकर्षित होते अश्या व्यक्तीस 'समलैंगिक' अथवा 'समलिंगी' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Homosexual) म्हणतात. (सम + लिंग->लैंगिक + ता ; संस्कृत घटकांपासून शब्दसिद्धी) समलैंगिकता म्हणजे समान लिंगाच्या वा लिंग-ओळखीच्या व्यक्तींमध्ये शृंगारिक वा शारिरिक आकर्षण, वा लैंगिक संबंध. अंतर्गत दिशा म्हणून समलैंगिकतेचा संदर्भ येणेप्रमाणे : "बहुतेक वा पूर्णतः समान लिंगाच्या व्यक्तींकडे लैंगिक, शृंगारिक वा भावनिक आकर्षणाचा वा अनुभवांचा स्थायी कल वा वर्तनबंध". शब्दाचा आणखी एक संदर्भ म्हणजे "असे आकर्षण, ते आकर्षण अभिव्यक्त करणारी वागणूक, वा आकर्षण आणि वागणूक असलेल्या समाजात सहभाग, यांच्यावर आधारित व्यक्तिगत किंवा सामाजिक ओळख". <ref name="apahelp">{{citation |url=http://www.apa.org/helpcenter/sexual-orientation.aspx |title=Sexual Orientation, Homosexuality, and Bisexuality |periodical=[[American Psychological Association|APA]]HelpCenter.org |accessdate=30 March 2010}}</ref><ref name=amici>{{cite web|url=http://www.courts.ca.gov/documents/Amer_Psychological_Assn_Amicus_Curiae_Brief.pdf |page=30|title=Case No. S147999 in the Supreme Court of the State of California, In re Marriage Cases Judicial Council Coordination Proceeding No. 4365(...) - APA California Amicus Brief&nbsp;— As Filed |format=PDF |date=|accessdate=21 December 2010}}</ref>