"मीना वांगीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे, रचना
छो दुवे
ओळ १:
'''मीना वांगीकर''' ([[इ.स. १९५०]]:[[धारवाड]], [[कर्नाटक]] - [[२८ ऑक्टोबर]], [[इ.स. २०१५]]:[[पुणे]], [[महाराष्ट्र]]) या मराठी-कन्‍नड अनुवाद करणार्‍या एक लेखिका होत्या. यांची मातृभाषा कन्नड होती.
 
त्या इंग्लिश व कन्नड भाषेत लिहिणारे लेखक प्रा. व्ही.एम. इनामदार यांच्या कन्या होत्या.
ओळ ७:
* ''प्र-प्रवासाचा फ-फजितीचा'' (मूळ लेखक के. चंद्रमौळी, कन्नडमधून मराठीत)
* ''बंड'' (मूळ लेखक व्यासराय बल्लाळ, कन्नडमधून मराठीत. मूळ कृतीस [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला होता)
* ''ब्रह्मांड'' (मूळ लेखिका रेखा काखंडकी, यांच्या मूळ कानडी कादंबरीचा मराठीकन्नडमधून अनुवादमराठीत)
* अनंतराव कुलकर्णीलिखित "''मी जेनी‘जेनी'' (मूळ लेखक अनंतराव कुलकर्णी, मराठीतून कन्‍नड)
* मूकज्जी (कानडीतून मराठीत) : मूळ डॉ. शिवराम कारंथ याचेा ’ज्ञानपीठ पुरस्कार‘प्राप्त ’मूकज्जिय कनसुगळू’ ही कादंबरी
* मोह पश्‍चिमेचा (’त्रिशंकू’ या प्रा. व्ही.एम. इनामदार यांच्या कादंबरीचा मराठी अनुवाद)