"मीना वांगीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
दुवे, रचना
ओळ १:
'''मीना वांगीकर''' (जन्म : [[धारवाड]], इ.स. १९५०; मृत्यू ]]: पुणे[[धारवाड]], कर्नाटक - [[२८ ऑक्टोबर]], [[इ.स. २०१५]]:पुणे) या मराठी-कन्‍नड अनुवाद करणार्‍या एक लेखिका होत्या. यांची मातृभाषा कन्नड असताना त्यांनी मराठीवर प्रभुत्व मिळवले होतेहोती.
 
त्या इंग्रजीइंग्लिश व कन्नड भाषेत लिहिणारे लेखक प्रा. व्ही.एम. इनामदार यांच्या कन्या होत्या.
 
==मीना वांगीकर यांची कन्नड/मराठी पुस्तके ==
* ''धूमकेतू'' (मूळ लेखक रावबहादूर आर. बी. कुलकर्णी, यांचेा ’धूमकेतू‘ (कन्नडमधून मराठीत)
* ''प्र-प्रवासाचा फ-फजितीचा'' (मूळ कन्‍नड लेखक के. चंद्रमौळी, यांच्या पुस्तकाचा मराठीकन्नडमधून अनुवादमराठीत)
* ''बंड'' (मूळ लेखक व्यासराय बल्लाळ, कन्नडमधून मराठीत. मूळ कृतीस [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला होता)
* व्यासराय बल्लाळ यांचे ’साहित्य अकादमी पुरस्कार‘प्राप्त ’बंड‘ (कानडीतून मराठीत)
* ब्रह्मांड (रेखा काखंडकी यांच्या मूळ कानडी कादंबरीचा मराठी अनुवाद)
* अनंतराव कुलकर्णीलिखित "मी जेनी‘ (मराठीतून कन्‍नड)
ओळ १२:
* मोह पश्‍चिमेचा (’त्रिशंकू’ या प्रा. व्ही.एम. इनामदार यांच्या कादंबरीचा मराठी अनुवाद)
* ययाती [[वि.स. खांडेकर]] यांची ’ययाती’ (मराठीतून कानडीत)
* स्त्री माझे नाव असे (डॉ. अनुपमा निरंजन यांच्या ’मूलमुखी’ या कन्नड कादंबरीचा मराठी अनुवाद)
 
== पुरस्कार ==
==मीना वांगीकर यांना मिळालेले पुरस्कार==
* पुण्यातील मराठी-कन्‍नड स्नेहसंवर्धन केंद्राचा पुरस्कार
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा स. ह. मोडक पुरस्कार
* मुंबई कर्नाटक संघातर्फे वरदराज आचार्य पुरस्कार (१९९४)
 
{{DEFAULTSORT:वांगीकर, मीना}}
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग: इ.स. १९५० मधील जन्म]]