"मीना वांगीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मीना वांगीकर (जन्म : [[धारवाड]], इ.स. १९५०; मृत्यू : पुणे, २८ ऑक्टोबर, इ.स. २०१५) या मराठी-कन्‍नड अनुवाद करणार्‍या एक लेखिका होत्या. मातृभाषा कन्नड असताना त्यांनी मराठीवर प्रभुत्व मिळवले होते.
 
त्या इंग्रजी व कन्नड भाषेत लिहिणारे लेखक प्रा. व्ही.एम. इनामदार यांच्या कन्या होत्या.
ओळ २१:
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग: इ.स. १९५० मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. २०१५ मधील मृत्यू]]