"पंचदशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''[[माधवाचार्य|स्वामी विद्यारण्यांनी]]''' लिहिलेला ’[[पंचदशी]]’ हा ग्रंथ अद्वैत सिद्धांताचासिद्धाम्ताचा प्रमाणभूत ग्रंथ आहे.
 
==रचना==
या ग्रंथात विवेक, दीप आणि आनंद अशी तीन प्रकरणे आहेत. प्रत्येक विभागात पाच अशी एकूण १५ उपप्रकरणे आहेत. (म्हणून पंचदशी हे नाव.)
 
या ग्रंथात व्यक्तिमात्राच्या शरीरामधील जीवतत्त्वाच्या पंचकोषांची (अन्नमयकोष, प्राणमयकोष, मनोमयकोष, विज्ञानमयकोष व आनंदमयकोष) संकल्पना, ईश्वर, जग आणि जीव यांच्यातील परस्परसंबंध, कारण आणि परिणाम यांच्यातील अभेदत्व वगैरे विषयांवर सखोल विवेचन केले आहे.
 
==पंचदशी ग्रंथातील मजकुराचे स्पष्टीकरण करणारे मराठी ग्रंथ किंवा पंचदशीचे अनुवाद==
ओळ १३:
* सार्थ पंचदशी : लेखक [[द.वा. जोग]]
* सार्थ पंचदशी : प्रकाशक मु.द. जोग
* सुबोध पंचदशी : लेखक [[विष्णू वामन बापट|वि.वा. बापटशास्त्री]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचदशी" पासून हुडकले