"इम्फाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Migrating 35 langlinks, now provided by Wikidata on d:Q208097 |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
{{माहितीचौकट
| नाव = इम्फाल
| स्थानिक = ইম্ফল
| चित्र = Imphal airport.jpg
| चित्र_वर्णन = [[इम्फाल विमानतळ]]
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = मणिपूर
| नकाशा२ = भारत
| pushpin_label_position = left
|उंची = 786▼
| देश = भारत
|जिल्हा = [[पश्चिम इम्फाल जिल्हा|पश्चिम इम्फाल]] <br /> [[पूर्व इम्फाल जिल्हा|पूर्व इम्फाल]] ▼
| राज्य = [[मणिपूर]]
|लोकसंख्या_वर्ष = २००१▼
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ =
| लोकसंख्या = २,६८,२४३
| घनता =
| महानगर_लोकसंख्या = ४,१८,७३९
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
|latd = 24 |latm = 48 |lats = 50 |latNS = N
|longd = 93 |longm = 56 |longs = 30 |longEW = E
}}
'''इम्फाल''' ([[मणिपुरी भाषा|मणिपुरी]]: ইম্ফল) ही [[भारत]] देशाच्या [[मणिपूर]] राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. इम्फाल शहर साधारण मणिपूरच्या मध्य भागात इम्फाल नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली २.६८ लाख लोकसंख्या असलेले इम्फाल [[ईशान्य भारत]]ामधील एक आघाडीचे शहर मानले जाते.
१२व्या शतकापासून भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत अस्तित्वात असलेल्या मणिपूरच्या राजतंत्राचे केंद्र इम्फालमधील कांगला राजवाडा येथेच होते. आजच्या घडीला कांगला प्रासाद पडझड झालेल्या अवस्थेत आहे. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धामधील]] इम्फालची लढाई ८ मार्च ते ३ जुलै १९४४ दरम्यान येथेच लढली गेली. ह्या लढाईमध्ये ब्रिटिश सैन्याने [[जपान]]वर सपशेल विजय मिळवला.
{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}}▼
[[राष्ट्रीय महामार्ग ३९]] ([[गोलाघाट]]-[[बर्मा]] सीमा), [[राष्ट्रीय महामार्ग ५३]] (इम्फाल-[[सिलचर]]) व [[राष्ट्रीय महामार्ग १५०]] ([[कोहिमा]]-[[ऐझॉल]])) हे ईशान्य भारतामधील प्रमुख महामार्ग इम्फालमधून जातात. [[इम्फाल विमानतळ]] हा मणिपूर राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ असून तो [[गुवाहाटी]] व [[अगरतला]] खालोखाल [[ईशान्य भारत]]मधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
{{कॉमन्स वर्ग|Imphal|इम्फाल}}
▲{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}}
[[वर्ग:
[[वर्ग:पश्चिम इम्फाल जिल्हा]]
[[वर्ग:पूर्व इम्फाल जिल्हा]]
|