"इव्हान द टेरिबल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रशियाचे झार टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ७:
}}</ref>) हा [[रशिया]]चा पहिला [[झार]] होता. याने [[रशियन साम्राज्य|रशियन साम्राज्याचा]] विस्तार केला. याचा जन्म [[मॉस्को]]जवळील मुस्कोव्ह येथे [[इ.स. १५३०]] मध्ये झाला.
==कारकीर्द==
वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या तिसर्यातिसऱ्या वर्षी युवराजआयव्हन बनल्यानंतरसत्तेवर आला परंतु तेव्हा त्याच्या नावे त्याची आई आणि एक सल्लागार मंडळ कारभार पाहूपहात लागलेहोते. वयाच्या सतराव्या वर्षी इव्हानने सत्तासूत्रे आपल्या हाती घेतली. [[इ.स. १५५२]] मध्ये रशियाच्या विस्तारासाठी त्याने कझानचा पराभव केला. त्यानंतर चार वर्षांनी [[इ.स. १५५६]] मध्ये अस्त्राखानचा पराभव केला. काही काळातच [[सायबेरिया]]पर्यंत त्याने आपले साम्राज्य वाढवले. प्रस्थापित सरदारांच्या सल्लागारांचे वर्चस्व मोडून काढण्याच्या वेडात त्याने दहशतीचे राज्य निर्माण केले मात्र चोपन्न वर्षांच्या त्याच्या कारकीर्दीत रशियाचा झपाट्याने विस्तार झाला.
 
{{संदर्भनोंदी}}