"पंचदशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: स्वामी विद्यारण्यांनी लिहिलेला ’पंचदशी’ ह...
 
छो दुवे वा दिले , रचना हा विभाग जोडला ~~~~
ओळ १:
[[स्वामी विद्यारण्य|स्वामी विद्यारण्यांनी]] लिहिलेला ’पंचदशी’’[[पंचदशी]]’ हा ग्रंथ अद्वैत सिद्धांताचा प्रमाणभूत ग्रंथ आहे.

==रचना==
या ग्रंथात विवेक, दीप आणि आनंद अशी तीन प्रकरणे असून,आहेत. प्रत्येक विभागात पाच अशी एकूण १५ उपप्रकरणे आहेत. (म्हणून पंचदशी हे नाव.)

या ग्रंथात व्यक्तिमात्राच्या शरीरामधील जीवतत्त्वाच्या पंचकोषांची(अन्नमयकोष, प्राणमयकोष, मनोमयकोष, विज्ञानमयकोष व आनंदमयकोष) संकल्पना, ईश्वर, जग आणि जीव यांच्यातील परस्परसंबंध, कारण आणि परिणाम यांच्यातील अभेदत्व वगैरे विषयांवर सखोल विवेचन केले आहे.
 
==पंचदशी ग्रंथातील मजकुराचे स्पष्टीकरण करणारे मराठी ग्रंथ किंवा पंचदशीचे अनुवाद==
Line ५ ⟶ १०:
* पंचदशी एक अभ्यास : लेखक धनंजय मोडक
* पंचदशी परिशीलन - स्वामी विद्यारण्यविरचित पंचदशीचे सर्वंकष अध्ययन : लेखक विमल पवनीकर.
* [http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b95263&language=marathi पंचदशी भावदर्शन] : लेखक श्रीकृष्ण द. देशमुख
* सार्थ पंचदशी : लेखक द.वा. जोग
* सार्थ पंचदशी : प्रकाशक मु.द. जोग
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचदशी" पासून हुडकले