"फेसबुक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३०:
}}
 
[[File:Facebook new offices in Argentina.jpg|thumb|left|अर्जेटिना कार्यालये]]
'''फेसबुक''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Facebook) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकीतील]] एक लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः १३ वर्षांहून मोठ्या कोणालाही फेसबुकवर सदस्य म्हणून नोंदणी करता येते. सदस्यांना आपल्या ओळखीच्या (व फेसबुक सदस्य असलेल्या) इतर व्यक्तींच्या खात्याशी 'मित्र/''मैत्रीण' म्हणून जोडणी करता येते. आपल्या मित्रमंडळींना संदेश अथवा फोटो (छायाचित्रे) पाठवणे, सर्व मित्रमंडळींना दिसेल / कळेल अश्या रितीने एखादी घोषणा करणे, ह्या व इतर अनेक सोयी फेसबुकवर उपलब्ध आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/फेसबुक" पासून हुडकले