"पुष्पा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पुरस्कार: no reference is given or no citation is given
खूणपताका: लेखाचे सर्व वर्ग उडवले. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
→‎पुष्पा भावे यांचे लेखन: removed because no reference and citation is given
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ २:
इ.स. २०१३ सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत [[बाळ ठाकरे]] यांचं नाव देण्याला पुष्पा भावे यांनी उघडपणे विरोध केला होता. <br />
त्यांच्या मते, ”बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला ’बैलबाजार’ असा शब्द वापरला होता. पर्यायाने साहित्यिकांना बैल म्हटंले होते. त्यानंतर [[बाळ ठाकरे]] यांनी अनेक वेळा [[पु.ल. देशपांडे]] यांच्यावरही टीका केली होती`. त्यांनी [[पु.ल.देशपांडे]] यांना `मोडका पुल` असे म्हटले होते. साहित्यिकांवर आणि साहित्य संमेलनावर नेहमीच टीका करणार्‍या [[बाळ ठाकरे]] यांचे नाव व्यासपीठाला देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृती ज्यांना कोणाला जागवायच्या असतील त्यांनी वेगळ्या प्रकारे जागवाव्यात”... असे म्हणतं ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी बाळासाहेबांच्या नावाला थेटपणे विरोध दर्शविला होता.
 
==पुष्पा भावे यांचे लेखन==
पुष्पा भावे यांनी अनेक विषयांवर विविध संपादकांच्या पुस्तकांत लेखन केले आहे. त्यापैकी काही हे -
* अभिरुची : ग्रामीण आणि नागर (संपादक - गो. म. कुलकर्णी
* मराठी टीका (संपादक - वसंत दावतर)
* महात्मा फुले गौरव ग्रंथ
* विविध ज्ञानविस्तार या लेखसूचीचे संकलन
* डॉ. [[श्रीराम लागू]] यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ’रूपवेध’ नावाचे पुस्तक आहे. पुस्तकाला डॉ. पुष्पा भावे यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे.
* जहन्नम ([[प्रतिमा जोशी]] यांच्या निवडक कथा) - संपादिका - पुष्पा भावे
 
 
==पुष्पा भावे यांनी लिहिलेली पुस्तके==