"रुरकेला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २७:
'''रुरकेला''' हे [[भारत|भारताच्या]] [[ओडिशा]] राज्यातील एक औद्योगिक शहर आहे. रुरकेला शहर ओडिशाच्या उत्तर भागात [[झारखंड]] राज्याच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी [[भुवनेश्वर]]च्या ३४० किमी उत्तरेस तर [[जमशेदपूर]]च्या २२० किमी नैऋत्येस स्थित आहे. २०११ साली रुरकेलाची लोकसंख्या सुमारे २.७२ लाख होती.
 
रुरकेला येथे [[स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया]] ह्या [[नवरत्‍न कंपन्या|नवरत्न सरकारी कंपनीचा]] मोठा कारखाना आहे. [[राष्ट्रीय तंत्रज्ञानप्रौद्योगिकी संस्थासंस्थान|राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा]] [[राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान रुरकेला|ओरिसामधील कॅम्पस]] देखील रुरकेला येथे स्थित आहे.
 
==वाहतूक==
"https://mr.wikipedia.org/wiki/रुरकेला" पासून हुडकले