"मारवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारतातील राजस्थान राज्याचे अरवली पर्वतामुळे दोन भाग पडतात. अरवल...
 
दुवे
ओळ १:
'''मारवाड''' [[भारत|भारतातील]] [[राजस्थान]] राज्याचेराज्याचा एक भाग आहे. राजस्थानचे [[अरवली पर्वत|अरवली पर्वतामुळे]] दोन भाग पडतात. अरवलीच्या पश्चिमेकडील भागाला [[मेवाड]] आणि पूर्वेकडील भागाला मारवाड म्हणतात. मारवाडमध्ये किशनगड[[किशनगझ]], [[जसवंतपूर]], जैसलमेर[[जेसलमेर]], [[जोधपूर]], [[पाली (राजस्थान)|पाली]], [[पुष्कर (राजस्थान)|पुष्कर]], [[फतेहपूर]], [[बिकानेर]], [[मेडता]], [[सिरोही]], इत्यादीइ. प्रदेशांचा समावेश होतो.
 
स्वातंत्रपूर्व काळातील ब्रिटिश राजवटीत [[मारवाड संस्थान|मारवाड]] हे एक संस्थान होते.
 
 
 
[[वर्ग:राजस्थान]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मारवाड" पासून हुडकले