२८,६५२
संपादने
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छो |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) |
||
{{माहितीचौकट पंतप्रधान
| नाव = जस्टिन त्रूदो
'''जस्टिन पेरी जेम्स ट्रुडो''' (जन्म: २५ डिसेंबर १९७१) हा [[कॅनडा]] देशातील एक राजकारणी व लिबरल पार्टी ऑफ कॅनडा ह्या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. जस्टिन हा कॅनडाचा भूतपूर्व पंतप्रधान [[पिएर त्रूदो]] व [[मार्गारेट ट्रुडो]] ह्यांचा जेष्ठ पुत्र आहे. जस्टिन पापिन्यू मतदारसंघातून २००८ मध्ये खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आला आणि २०११ मध्ये तो पुन्हा खासदार म्हणून निवडून आला. लिबरल पार्टीच्या नागरिकत्व, परदेशी नागरीकांचे स्थलांतरण, उच्च माध्यमिक शिक्षण, खेळ याविषयी असलेल्या राजकिय विचारांचा तो टीकाकार आहे. १४ एप्रिल २०१३ रोजी तो लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचे अध्यक्ष बनला.▼
| लघुचित्र =
| चित्र = INC_2009_Justin_Trudeau2.JPG
| चित्र आकारमान = 250 px
| पद = {{देशध्वज|कॅनडा}}चा २३वा पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ = ठरायचे आहे
| कार्यकाळ_समाप्ती =
| राणी = [[एलिझाबेथ दुसरी]]
| मागील = [[स्टीफन हार्पर]]
| पुढील =
| पद1 = लिबरल पक्षाचा अध्यक्ष
| कार्यकाळ_आरंभ1 = १४ एप्रिल २०१३
| कार्यकाळ_समाप्ती1 =
| मागील1 =
| पुढील1 =
| पद2 = कॅनडा संसद सदस्य
| कार्यकाळ_आरंभ2 = १४ ऑक्टोबर २००८
| कार्यकाळ_समाप्ती2 =
| मागील2 =
| पुढील2 =
| मतदारसंघ2 = [[माँत्रियाल|पापिन्यू]]
| बहुमत =
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1971|12|25}}
| जन्मस्थान = [[ओटावा]], [[ऑन्टारियो]], [[कॅनडा]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व =
| पक्ष = कॅनडाची लिबरल पार्टी
| निवास = [[माँत्रियाल]]
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय =
| धंदा =
| धर्म = [[रोमन कॅथलिक]]
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
▲'''जस्टिन पेरी जेम्स
ऑक्टोबर २०१५ मध्ये कॅनडात घेण्यात आलेल्या सांसदीय निवडणुकीमध्ये त्रूदोच्या लिबरल पक्षाने ३३८ जागांपैकी १८४ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहूमत मिळवले. लिबरल पक्षाचा अध्यक्ष ह्या नात्याने जस्टिन त्रूदो कॅनडाचा नवा पंतप्रधान असेल.
== बाह्य दुवे ==
{{DEFAULTSORT:त्रूदो, जस्टिन}}
[[वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान]]
|