'''किंग अब्दुलअझीझअब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानतळ''' ([[अरबी भाषा|अरबी]]: مطار الملك عبدالعزيز الدولي) {{विमानतळ संकेत|JED|OEJN}} हा [[सौदी अरेबिया]]च्या [[जेद्दाहजेद्दा]] शहराजवळील विमानतळ आहे. सौदी अरेबियाचा भूतपूर्व राजा [[अब्दुल अझीझ अल-सौद, सौदी अरेबिया|अब्दुल अझीझअजीज अल-सौद]] ह्याचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे. आजच्या घडीला हा आकाराने सौदी अरेबियामधील तिसऱ्यातिसर्या क्रमांकाचा तर प्रवासी संख्येमध्ये सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. मुस्लिम धर्मामधीलधर्मीयांचे [[मक्का]] हे तीर्थक्षेत्र येथून जवळ असल्याने अब्दुलअझीझअब्दुल अजीज विमानतळावर [[हाजहज]] यात्रेसाठी येणाऱ्यायेणार्या प्रवाशांसाठी ८०,००० क्षमतेचाक्षमतेचे वेगळावेगळे टर्मिनल बांधण्यात आलाआले आहे.
एका अहवालानुसार अब्दुलअझीझअब्दुल अजीज विमानतळ हा एकेकाळी जगातील दुसऱ्यादुसर्या क्रमांकाचा वाईट विमानतळ होता.<ref>{{cite web |दुवा=http://www.sleepinginairports.net/2014/worst-airports.htm|शीर्षक=Worst Airports of 2014 }}</ref>