"निर्मला श्रीवास्तव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎निर्मलादेवी आणि गांधीजी: निर्मलादेवी आणि गांधीजी माहिती विस्तार ~~~~
छो →‎कार्यारंभ: दुवा दिला !
ओळ १७:
 
==कार्यारंभ==
निर्मला श्रीवास्तव यांनी 'सहजयोग' कार्याचा आरंभ ०५ मे १९७० रोजी वयाच्या ४७ व्या वर्षी केला. त्यांचे पती सर चंडिका[[चंडिकाप्रसाद प्रसादश्रीवास्तव]] उर्फ सी. पी. हे लंडन येथे युनायटेड नेशन्स मेरीटाईम ऑर्गनायझेशनचे सहसचिव असताना तेथे एका छोट्या गटात त्यांनी 'सहजयोगातून शांतता' प्रसाराचे काम सुरु केले.<ref>Life : Biography, http://shrimataji.org/site/life/biography-from-nirmala-srivastava-to-shri-mataji.html</ref>
 
==निर्मलादेवी आणि गांधीजी==