"निर्मला श्रीवास्तव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कौटुंबिक माहिती: माहिती विस्तार ~~~~
→‎निर्मलादेवी आणि गांधीजी: निर्मलादेवी आणि गांधीजी माहिती विस्तार ~~~~
ओळ २०:
 
==निर्मलादेवी आणि गांधीजी==
निर्मलादेवी यांच्या१९२५ साली दोन वर्षाच्या होत्या तेंव्हापासून त्यांना घेऊन प्रसादराव आणि कार्नेलिया गांधीजींना भेटत असत.<ref>http://shrimataji.org/site/life/shri-mataji-family/a-spiritual-inheritance.html</ref> तेंव्हापासून निर्मलादेवी गांधीजींच्या सहवासात आल्या. त्यांच्या प्रगाढ बुद्धिमत्तेचे तेज पाहून आणि त्यांचा धीरोदात्तपणाने म. गांधीजी प्रभावित झाले होते. गांधीजीनी त्यांना प्रेमाने 'नेपाली' असे नाव दिले होते. या नामकरण घटनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही घटना गांधी हत्येच्या आदल्या दिवशी घडली होती. २९ जानेवारी १९४७ रोजी निर्मलादेवी म. गांधीजींना भेटल्या होत्या. निर्मलादेवीना पहिली मुलगी झाली होती. या मुलीचे नवा कल्पना असे ठेवण्यात आले होते. त्या मुलीला घेवून निर्मलादेवी गांधीजींना भेटण्यास गेल्या; त्यावेळी त्या बाळाकडे पाहून आणि निर्मलादेवी यांच्या ऋजु व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडून गांधीजीनी निर्मलादेवीना 'नेपाली' असे नाव दिले. <ref>Who is Shri Mataji?, http://www.sahajayoga.net/learn-sahaja-yoga-who-is-shri-mataji.html</ref> <ref>http://shrimataji.org/site/life/biography-from-nirmala-srivastava-to-shri-mataji/marriage-and-independence.html</ref>
 
==अधिकृत महाजाल स्थळ==