"निर्मला श्रीवास्तव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो विभाग जोडला : शिक्षण,कार्यारंभ ~~~~
→‎कौटुंबिक माहिती: माहिती विस्तार ~~~~
ओळ ७:
 
==कौटुंबिक माहिती==
निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रसादप्रसादराव साळवे आणि आईचे नाव कार्नेलिया होते. उभयतांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठा सहभाग दिला. वडील प्रसादप्रसादराव साळवे हे भाषाकोविद होते. त्यांना १४ भाषा अवगत होत्या. कुराणाचे पहिले हिंदी भाषांतर त्यांनीच केले. आई कार्नेलिया ह्या गणित या विषयाच्या भारतातील पहिल्या पदवीधर होत्या.<ref>http://shrimataji.org/site/life/biography-from-nirmala-srivastava-to-shri-mataji.html</ref> आई कार्नेलिया यांचे विवाहपूर्व माहेरचे नाव कार्नेलिया करुणा जाधव होते.<ref>http://shrimataji.org/site/life/shri-mataji-family/a-spiritual-inheritance.html</ref>
===आजी सखुबाई===
प्रसादराव यांच्या आईचे नाव सखुबाई साळवे होते. प्रसाद राव यांचा जन्म नाट्यमय होता. जन्माच्या वेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि नातेवाईकांनी धमकी दिल्याने सखुबाईनां रातोरात गाव सोडावे लागले. मध्यरात्री चार लहान मुले आणि पोटातील बाळ (प्रसादराव) यांना घेऊन प्रचंड पावसात आठ किलोमीटर चालत त्या पहाटे उज्जैन रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. तेथून त्या त्यांच्या भावाकडे पोहोचल्या. ही घटना १८८३ साली घडली.<ref>http://shrimataji.org/site/life/shri-mataji-family/a-spiritual-inheritance.html</ref>
===आई-वडीलांचा विवाह===
प्रसादराव कायद्याचे पदवीधर होते. त्यांचा विवाह झाला, पण पत्नीचे निधन झाले. त्यावेळी त्यांना पाच मुले होती. त्यांनी पुनर्विवाह केला. ही त्यांची पत्नी म्हणजे निर्मला श्रीवास्तव यांची आई कार्नेलिया. त्या गणित विषयातील पहिल्या पदवीधर होत्याच, पण त्या प्राचीन भारतीय संस्कृतिच्या अभ्यासक आणि संस्कृत भाषा तज्ज्ञ होत्या. त्या उच्च शिक्षित असल्याने त्यांना सुयोग्य जोडीदार मिळणे अवघड होते. प्रसादराव आणि कार्नेलिया यांचे वडील मित्र होते. प्रसादराव यांनी स्वतःहून त्यांना विवाहाचा प्रस्ताव दिला. त्याकाळी असा विजोड सापत्य विधुराशी विवाह होणे अतिशय कठीण होते. तथापि प्रसादराव यांच्या कर्तृत्वाने आणि समजूतदारपणामुळे त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. २० जून १९२० रोजी त्यांचा विवाह झाला.<ref>http://shrimataji.org/site/life/shri-mataji-family/a-spiritual-inheritance.html</ref>
 
==शिक्षण==