"निर्मला श्रीवास्तव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो विभाग पुनर्रचित केले ~~~~
छो विभाग जोडला : शिक्षण,कार्यारंभ ~~~~
ओळ ७:
 
==कौटुंबिक माहिती==
निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रसाद साळवे आणि आईचे नाव कार्नेलिया होते. उभयतांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठा सहभाग दिला. वडील प्रसाद साळवे हे भाषाकोविद होते. त्यांना १४ भाषा अवगत होत्या. कुराणाचे पहिले मराठीहिंदी भाषांतर त्यांनीच केले. आई कार्नेलिया ह्या गणित या विषयाच्या भारतातील पहिल्या पदवीधर होत्या.<ref>http://shrimataji.org/site/life/biography-from-nirmala-srivastava-to-shri-mataji.html</ref>
 
==शिक्षण==
निर्मला श्रीवास्तव यांचे लुधियाना येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि लाहोर येथील बाळकराममेडिकल कॉलेज येथे वैदयकीय शिक्षण झाले.<ref>Life : Biography, http://shrimataji.org/site/life/biography-from-nirmala-srivastava-to-shri-mataji.html</ref>
 
==कार्यारंभ==
निर्मला श्रीवास्तव यांनी 'सहजयोग' कार्याचा आरंभ ०५ मे १९७० रोजी वयाच्या ४७ व्या वर्षी केला. त्यांचे पती सर चंडिका प्रसाद उर्फ सी. पी. हे लंडन येथे युनायटेड नेशन्स मेरीटाईम ऑर्गनायझेशनचे सहसचिव असताना तेथे एका छोट्या गटात त्यांनी 'सहजयोगातून शांतता' प्रसाराचे काम सुरु केले.<ref>Life : Biography, http://shrimataji.org/site/life/biography-from-nirmala-srivastava-to-shri-mataji.html</ref>
 
==निर्मलादेवी आणि गांधीजी==