"निर्मला श्रीवास्तव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बाह्यदुवे ~~~~
छो हेही पाहा ~~~~
ओळ १:
'''निर्मला श्रीवास्तव''' उपाख्य श्रीमाताजी निर्मला देवी (जन्म: [[२१ मार्च]] [[१९२३]] [[छिंदवाड़ा]], [[मध्य प्रदेश]] मृत्यू: [[जेनोवा]], [[इटली]] [[२३ फेब्रुवारी]] [[२०११]] ) या '[[सहजयोग]]' या ध्यान साधनातंत्राच्या आणि एका नव्या धार्मिक व आध्यात्मिक चळवळीच्या संस्थापक आहेत. त्यांचे अनुयायी त्यांना "श्रीमाताजी" या नावाने संबोधतात. त्यांचा जन्म साक्षात्कारी अवस्थेतच झाला असल्याची श्रद्धा आहे.<ref>Who is Shri Mataji?, http://www.sahajayoga.net/learn-sahaja-yoga-who-is-shri-mataji.html</ref> 'सहजयोग' या साध्या आणि सरल ध्यानसाधनेद्वारे लोकांनी आपला आत्मसाक्षात्कार साधावा, यासाठी आणि सह्जायोगाद्वारे जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी निर्मला देवी यांनी आपले सारे आयुष्य व्यतीत केले. 'सहजयोग' शिकण्यासाठी त्यांनी कोणतेही शुल्क घेतले नाही. १४० देशात त्यांनी निःशुल्क सेवा दिली.<ref>Sahaja Yoga founder Nirmala Devi is dead, http://archive.indianexpress.com/news/sahaja-yoga-founder-nirmala-devi-is-dead/754645/</ref>. निर्मला देवी केवळ आध्यात्मिक गुरु नव्हत्या; तर त्या 'स्वातंत्र्यसैनिक' ही होत्या. त्यांनी तुरुंगवास भोगला. त्यांच्या प्रगाढ बुद्धिमत्तेचे तेज पाहून आणि त्यांचा धीरोदात्तपणाने म. गांधीजी प्रभावित झाले होते. गांधीजीनी त्यांना प्रेमाने 'नेपाली' असे नाव दिले होते.<ref>Who is Shri Mataji?, http://www.sahajayoga.net/learn-sahaja-yoga-who-is-shri-mataji.html</ref>[[File:Shri Mataji Nirmala Shrivastava.jpg|thumb|Shri Mataji Nirmala Shrivastava]]
 
==निर्मला नावाचे कारण==
ओळ १०:
* [https://en.wikipedia.org/wiki/Nirmala_Srivastava Nirmala Srivastava]
 
==हेही पाहा==
* [http://www.sahajayoga.org/ Sahaja Yoga Meditation]
* https://www.facebook.com/shrimataji