"वॉल्ट डिस्ने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७३९ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
संदर्भ
छो (Wikipedia python library v.2)
(संदर्भ)
[[चित्र:Walt disney portrait.jpg|right|thumb| वॉल्टर एलिआस डिस्नी]]
[[File:Newman Laugh-O-Gram (1921).webm|thumb|thumbtime=2|upright=1.5|''Newman Laugh-O-Gram'' (1921)]]
'''वॉल्टर एलिआस डिस्नी'''<ref>{{cite web|शीर्षक=Definition of Disney, Walt in English|दुवा=http://www.oxforddictionaries.com/definition/english/Disney-Walt?q=disney|कृती=Oxford Dictionaries|प्रकाशक=Oxford University Press|अॅक्सेसदिनांक=२०१४-०२-११|quote=/ˈdɪzni /}}</ref> ([[डिसेंबर ५]],[[इ.स. १९०१|१९०१]] - [[डिसेंबर १५]],[[इ.स. १९६६|१९६६]]) हे अनेक ऑस्कर पुरस्कार विजेते अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, ध्वनी नायक (voice actor){{मराठी शब्द सुचवा}}ध्वनीअभिनेता, ऍनिमेटररेखाचित्रकार आणि उद्योजक (entrepreneur){{मराठी शब्द सुचवा}} होते. त्यांची अनेक जनकल्याणांची कामेसुद्धा केली आहेत. त्यांनी त्यांचा भाऊ [[रॉय डिस्नी]] याच्यासोबत मिळून [[वॉल्ट डिस्नी कंपनी|वॉल्ट डिस्नी कंपनीची]] स्थापना केली. त्यांना वॉल्ट डिस्नी म्हणून ओळखल्या जाते.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Walt Disney Helped Wernher von Braun Sell Americans on Space|दुवा=http://www.space.com/news/spacehistory/vonbraun_disney_020813.html| agency=Associated Press |लेखक= Dave Bryan |date= August 13, 2002|accessdate=September 27, 2010|archiveurl=//web.archive.org/web/20090524060442/http://www.space.com/news/spacehistory/vonbraun_disney_020813.html |archivedate=May 24, 2009}}</ref><ref>{{cite web|दुवा=http://www.sec.gov/Archives/edgar/data/1001039/000100103913000164/fy2013_q4x10k.htm|शीर्षक=2013 Form 10-K, Walt Disney Company|प्रकाशक=United States Securities and Exchange Commission}}</ref>
 
==कौटुंबिक माहिती आणि बालपण==
वॉल्टचे वडील एलिआस डिस्नी हे आयरिश-कॅनडियन वंशाचे तर आई फ्लोरा या जर्मन-अमेरिकन होत्या. कामाच्या शोधात अमेरिकेत विविध ठिकाणी फिरून मिळेल ते काम करत डिस्नी कुटुंब [[शिकागो]] येथे स्थाईकस्थायिक झाले. वॉल्ट यांना लहानपणापासून चित्र काढण्याचे वेड होते तसेच रेल्वे गाडीचे आकर्षणही होते. वॉल्ट यांनी मॅककिन्ले हायस्कुलहायस्कूल मध्ये दिवसाच्या शाळेत प्रवेश घेतला तर रात्रीच्या वेळी ते शिकागो आर्ट इंस्टिट्युट मध्ये चित्र काढ्याणचे प्रशिक्षण घेत. त्यांच्या शाळेच्या वार्तापत्राचे ते व्यंगचित्रकार होते. त्या काळातील वॉल्ट यांची बरीच चित्रे पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी असलेली देश प्रेमावर आधारीत होती.
 
वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे शिक्षण बंद पडल्याने वॉल्ट यांनी सैन्यात जाण्याचे ठरविले पण त्यांचे वय त्या कामाच्या आड आल्याने त्यांनी तो विचार बदलून आपल्या काही मित्रांसह रेड क्रॉस मध्ये प्रवेश केला. या कामासाठी त्यांची नियुक्ती [[फ्रान्स]] येथे रुग्णवाहिकेचे चालक म्हणून झाली. १९१९ साली वॉल्टने ही नोकरी सोडून कॅन्सास शहरात नोकरीचा शोध चालविला. नट होणे किंवा वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून नोकरीस त्यांची पसंती होती. पण या दोनपैकी कोणतेही काम त्यांना मिळाले नाही. येवढेच नव्हे तर रुग्णवाहिकेच्या चालकाची नोकरी त्यांना मिळू शकली नाही. वॉल्ट यांचे भाऊ रॉय यांनी प्रयत्न करून पेस्मेन-रुबीन आर्ट स्टुडिओ मध्ये जाहिरात विभागात वॉल्ट यांना नोकरी मिळवून दिली. येथेच वॉल्ट आणि आयवर्क्स (Iwerks) यांची मैत्री जमली. पेस्मेन-रुबीन आर्ट स्टुडिओ लवकरच बंद पडल्याने जानेवारी १९२० मध्ये त्यांनी आयवर्क्स-डिस्नी कमर्शियल आर्टीस्ट्स नावाची स्वतःची संस्था सुरू केली. व्यापार करणे न जमल्याने ही संस्था सोडून वॉल्टने पुन्हा नोकरीचा मार्ग धरला आणि आयवर्क्सला एकट्याला व्यापार जमेना म्हणून तेही वॉल्ट यांच्या मागोमाग कॅन्सास सिटी फिल्म ॲड कंपनी मध्ये दाखल झाले. या संस्थेत दोघांनी ॲनिमेशन विषयातले सर्व बारकावे जाणून घेतले.
{{विकिक्वोटविहार}}
 
{{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:इ.स. १९०१ मधील जन्म|डिस्नी, वॉल्ट]]
 
[[वर्ग:इ.स. १९६६ मधील मृत्यू|डिस्नी, वॉल्ट]]
[[वर्ग{{DEFAULTSORT:अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक|डिस्नी, वॉल्ट]]}}
[[वर्ग:इ.स. १९०१ मधील जन्म|डिस्नी, वॉल्ट]]
[[वर्ग:अमेरिकन चित्रपट निर्माते|डिस्नी, वॉल्ट]]
[[वर्ग:इ.स. १९६६ मधील मृत्यू|डिस्नी, वॉल्ट]]
[[वर्ग:अमेरिकन चित्रपट पटकथालेखक|डिस्नी, वॉल्ट]]
[[वर्ग:अमेरिकन चित्रपट ध्वनी नायक|डिस्नी, वॉल्टदिग्दर्शक]]
[[वर्ग:अमेरिकन ऍनिमेटर|डिस्नी,चित्रपट वॉल्टनिर्माते]]
[[वर्ग:अमेरिकन उद्योजक|डिस्नी,चित्रपट वॉल्टपटकथालेखक]]
[[वर्ग:अमेरिकन चित्रपट निर्माते|डिस्नी,ध्वनी वॉल्टनायक]]
[[वर्ग:वॉल्ट डिस्नी कंपनी|डिस्नी, वॉल्ट]]
[[वर्ग:अमेरिकन ऍनिमेटर]]
[[वर्ग:ऑस्कर पुरस्कारविजेते दिग्दर्शक|डिस्नी, वॉल्ट]]
[[वर्ग:अमेरिकन उद्योजक]]
[[वर्ग:वॉल्ट डिस्नी कंपनी|डिस्नी, वॉल्ट]]
[[वर्ग:ऑस्कर पुरस्कारविजेते दिग्दर्शक|डिस्नी, वॉल्ट]]