"विशाल माने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: हे भारतातील प्रसिद्ध कबड्डीपटू आहेत. प्रो कबड्डी लीग मध्ये ते य...
खूणपताका: विशेषणे टाळा
(काही फरक नाही)

२१:४०, १५ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

हे भारतातील प्रसिद्ध कबड्डीपटू आहेत. प्रो कबड्डी लीग मध्ये ते यू मुम्बा संघाकडून खेळतात.

योगदान

विशाल प्रभाकर माने पकडपटू आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पकडी करून यू मुम्बा विजय मिळवून दिला आहे.