"यू मुम्बा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: यु मुंबा हा प्रो कबड्डी लीग मधीळ काही महत्वपूर्ण संघांपैकी एक आह...
 
No edit summary
ओळ १:
यु मुंबा हा प्रो कबड्डी लीग मधीळ काही महत्वपूर्ण संघांपैकी एक आहे. सर्वात जास्त सामने जिंकण्याचा विक्रम या संघाने करून दाखवला आहे. २०१४ साली झालेल्या लीग मध्ये हा संघ दुसऱ्या स्थानावर होता. परंतु २०१५ साली नवीन विक्रम करत या संघाने लीग जिंकली. या यशाचा शिल्पकार यु मुंबाचा कप्तान [[अनुप कुमार]] आहे असे मानले जात असले तरी या संघातील इतर खेळाडूंचाही या विजयात सिंहाचा वाट आहे.
या संघातीळ खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे.
 
{{खेळाडू
#अनुप कुमार
|शब्बीर बापू
|विशाल माने
|सुरिंदर नाडा
|मोहित चिल्लर
|रीशांक देवाडिगा
|जीवा कुमार
|प्रदीप कुमार
|पवन कुमार
|फाझेल अत्ताराचाली
}}
"https://mr.wikipedia.org/wiki/यू_मुम्बा" पासून हुडकले