"जयपूर पिंक पँथर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: हा प्रो कबड्डी लीग मधील एक संघ आहे. २०१४ साली झालेल्या प्रथम प्रो...
(काही फरक नाही)

२०:२४, १५ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

हा प्रो कबड्डी लीग मधील एक संघ आहे. २०१४ साली झालेल्या प्रथम प्रो कबड्डी लीगचा हा संघ महाविजेता होता. नवनीत गौतम हा या संघाचा २०१४ सालचा कर्णधार होता. २०१५ साली दुखापतीमुळे नवनीत गौतम जास्त सामने खेळू शकले नाहीत. म्हणून त्यांच्या जागी जसविर सिंग हा या संघाचा कर्णधार झाला. २०१५ साली या संघाची कामगिरी निराशाजनक ठरली आणि त्यांना ५व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.