"हिमसागर एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
[[चित्र:Himsagar Express (Jammu Tawi - Kanyakumari) Route map.jpg|250 px|इवलेसे|हिमसागर एक्सप्रेसचा मार्ग]]
हिमसागर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची साप्ताहिक ट्रेन आहे. ही ट्रेन भारताचे तामिळ नाडू राज्याचे अगदी दक्षिण टोकाचे कन्याकुमारी ते भारताचे उत्तर टोकाचे जम्मू आणि काश्मीर राज्याचे श्री माता वैस्नो देवी येथील कत्रा शहारा पर्यन्त धावते. सध्या ही अंतर आणि वेळ या बाबतीत दुसर्‍या क्रमांकाची ट्रेन आहे. या बाबतीत हिने दिब्रूगड- कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस ट्रेनलाही मागे टाकले आहे.ही ट्रेन 3790 की.मी.प्रवास 72 तासात सरासरी तासी 52की.मी. वेगाने पूर्ण करते. ही ट्रेन देश्याचे 12 राज्यातून धावताना 73 स्थानकावर थांबते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://m.indiarailinfo.com/train/630/10091/1010?kkk=1442046032030|शीर्षक=हिमसागर एक्सप्रेस १६,३१८|प्रकाशक=रेलइनक्वायरी.इन |दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref>
'''हिमसागर एक्सप्रेस''' ही [[भारतीय रेल्वे]]ची एक प्रवासी गाडी आहे. ही गाडी [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यामधील [[जम्मू]] शहराच्या [[जम्मू तावी रेल्वे स्थानक]]ापासून [[तामिळ नाडू]]मधील [[कन्याकुमारी]] ह्या शहरापर्यंत धावते.
 
{| class="wikitable sortable"
आठवड्यातून एकदा धावणारी हिमसागर एक्सप्रेस जम्मू ते कन्याकुमारी हा ३,७११ किमी अंतराचा पल्ला ६९ तास व ५५ मिनिटांमध्ये पूर्ण करते. ही भारतामधील सर्वात लांब पल्ल्याची गाडी आहे. तिच्या मार्गावर एकूण ७१ [[रेल्वे स्थानक|थांबे]] आहेत.
! style="text-align: center; font-weight: bold;" | निर्गमन
 
स्थानक
==मार्ग==
! style="text-align: center; font-weight: bold;" | दिवस
{| class="wikitable sortable"
! style="text-align: center; font-weight: bold;" | वेळ
! style="text-align: center; font-weight: bold;" | आगमन
स्थानक
! style="text-align: center; font-weight: bold;" | दिवस
! style="text-align: center; font-weight: bold;" | वेळ
! style="text-align: center; font-weight: bold;" | ट्रेन
क्रमांक
|-
| style="text-align: center;" | कन्याकुमारी
! style="background-color:#FFD700" | रेल्वे क्रमांक
! | style="backgroundtext-coloralign:#FFD700 center;" | मार्गशुक्रवार
! | style="backgroundtext-coloralign:#FFD700 center;" | कधी14.05
| style="text-align: center;" | कत्रा
| style="text-align: center;" | सोमवार
| style="text-align: center;" | 15.20
| style="text-align: center;" | 16317
|-
| style="text-align: center;" | कत्रा
| 16317/16318
| style="text-align: center;" | सोमवार
| [[जम्मू तावी रेल्वे स्थानक|जम्मू तावी]]→ चक्की → [[जालंधर]] → [[लुधियाना]] → [[रोहतक]] → [[नवी दिल्ली रेल्वे स्थानक]] → [[आग्रा छावणी रेल्वे स्थानक|आग्रा छावणी]] → [[ग्वाल्हेर]] → [[झाशी]] → [[भोपाळ जंक्शन]] → [[इटारसी]] → [[नागपूर रेल्वे स्थानक|नागपूर]] → [[बल्लारपूर]] → [[वारंगळ]] → [[विजयवाडा]] → [[वेल्लूर]] - [[सेलम]] → [[इरोड]] → [[कोइंबतूर]] → [[पालक्काड]] → [[तृशुर]] → [[एर्नाकुलम]] → [[कोट्टायम]] → [[कोल्लम]] → [[तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक|त्रिवेंद्रम]] → [[नागरकोविल]] → [[कन्याकुमारी]]
| style="text-align: center;" | 21.55
| आठवड्यातून एकदा
| style="text-align: center;" | कन्याकुमारी
| style="text-align: center;" | गुरुवार
| style="text-align: center;" | 21.30
| style="text-align: center;" | 16318
|}
 
ही साप्ताहिक धावते. या वरील वेळापत्रकामुळे तिला आणखी एका रेक ची गरज आहे. इरोड जंक्शन ते तिरुनेल्वेलि जंक्शन आणि छिंदवडा जंक्शन ते भोपाळ जंक्शन दरम्यान या ट्रेनला स्लिप रूट दिलेला आहे. ही ट्रेन जम्मू आणि काश्मीर,[[पंजाब]],हरियाणा,दिल्ली,उत्तर प्रदेश,राजस्थान,मध्य प्रदेश,महाराष्ट्र,तेलंगणा,आंध्र प्रदेश,केरळा,आणि तामीळ नाडु या राज्यातून धावते. या ट्रेनला दीर्घ वेळेचे हॉल्ट आहेत त्यात न्यू दिल्ली 150 मिनिटे, आणि तिरुवंथपूरम सेंट्रल,एर्नाकुलम जंक्शन,इरोड जंक्शन,भोपाल जंक्शन, [[नागपूर]],इटारसी जंक्शन, झांसी,ग्वालियर जंक्शन,विजयवाडा येथे प्रत्येकी 10-15 मिनिटे. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/trains/16317|शीर्षक=हिमसागर एक्सप्रेस मार्ग |प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम |दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref> <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://etrain.info/in?TRAIN=16318|शीर्षक=हिमसागर एक्सप्रेस वेळापत्रक|प्रकाशक=इट्रेन.इन्फो|दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref>
 
ही ट्रेन किला रायपुर दरम्यान अति वेगाने म्हणजे तासी 108की.मी. वेगाने धावते तर हजरत निजामूद्दीन ते नवी दिल्ली दरम्यान कमीत कमी वेगाने म्हणजे तासी 24 की.मी. वेगाने धावते. आणि भोपाळ हबिबगंज ते भोपाल जंक्शन दरम्यान तासी 19 की.मी. वेगाने धावते. दिल्ली परिसर ओलांडण्यासाठी या ट्रेन ला साधारण तीन तास लागतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://runningstatus.in/status/kanyakumari-shri-mata-vaishno-devi-katra-himsagar-express-16317|शीर्षक=हिमसागर एक्सप्रेस रेल्वे चालू स्थिती|प्रकाशक=रनिंगस्टेटस.इन |दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref>
 
==साप्ताहिक ट्रेनचे प्रवास थांबे==
श्री माता वैष्णो देवी कत्रा-उधमपुर-जम्मू तावी-चक्की बँक–जालंधर कांट-लुधीयाणा जंक्शन- धुरी जंक्शन-जिंद- रोहटक जंक्शन- नवी दिल्ली रेल्वे स्थानक-आगरा कॅंटॉन्मेंट-ग्वालियर जंक्शन- झांसी जंक्शन-भोपाल जंक्शन-इटारंसी जंक्शन- नागपूर जंक्शन-बल्लारशाह जंक्शन-वरंगळ जंक्शन-विजयवाडा जंक्शन-रानीगुंठा जंक्शन-वेल्लोर कटपदी जंक्शन-सेलम जंक्शन- इरोड जंक्शन-तिरूपूर-कोइंबतूर जंक्शन-पालक्काड- थृससुर रेल्वे स्टेशन- एर्नाकुलम- कोट्याम-तिरुवल्ला-चेंगान्नुर- कायमकुलम- कोलमं-त्रिवेंद्रम सेंट्रल-नागर्कोईल-कन्याकुमारी.
 
== संदर्भ ==
 
 
[[वर्ग:भारतातील नामांकित रेल्वेगाड्या]]