"हॅरोल्ड गॉडविन्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
भर
ओळ १:
'''हॅरोल्ड गॉडविन्सन''' तथा '''हॅरोल्ड दुसरा''' ([[इ.स. १०२२]] - [[१४ ऑक्टोबर]], [[इ.स. १०६६]]:[[हेस्टिंग्ज, इंग्लंड]]) हा [[इंग्लंड]]चा शेवटचा [[सॅक्सन]] राजा होता. हा [[६ जानेवारी]], इ.स. १०६६ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.
 
हॅरोल्ड [[वेसेक्सचा अर्ल गॉडविन]] आणि गिथा थोर्केस्डॉटिरचा मुलगा होता. गिथा राजा [[क्नुट, इंग्लंड|क्नुटची]] भावजय होती. या नात्याने हॅरोल्ड क्नुटचा नातेवाईक होता. इंग्लंडची राजसत्ता हस्तगत करताना त्याने या नात्याचा उपयोग करून घेतला.
 
[[वर्ग:इंग्लंडचे राजे]]