"फिनिश भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
संपादनासाठी शोध संहिता वापरली
छो (Bot: Migrating 129 langlinks, now provided by Wikidata on d:Q1412)
(संपादनासाठी शोध संहिता वापरली)
|भाषासंकेत_ISO_639_1_वर्गवारी = fi
|भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = fin
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = [http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=fin fin]{{मृत दुवा}}
}}
'''फिनिश''' अथवा '''सुओमी''' ([[फिनिश भाषा|फिनिश]]: ''suomi'') ही [[फिनलंड]] देशातील बहुसंख्यांची (इ.स. २००६ सालातील अंदाजानुसार ९२%) भाषा असून फिनलंडाच्या अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. [[स्वीडन|स्वीडनात]] हिला अधिकृत अल्पसंख्याक भाषेचा दर्जा आहे. [[उत्तर युरोप]]ातील इतर देशांमध्येदेखील ही भाषा वापरली जाते. जगभरात एकंदरीत ६० लाख भाषक फिनिश वापरतात.
२९,७८९

संपादने